नेत्ररोग तपासणी शिबिराचा ६३७ भक्तांनी घेतला

नेत्ररोग तपासणी शिबिराचा ६३७ भक्तांनी घेतला
भस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव:- श्री गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ शेगाव द्वारा दर्शनासाठी येणाऱ्या दिंडी व पायदळ वारी करणाऱ्या भावी भक्तांसाठी मुरारका जीन येथे अल्पदरात नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी रोटरी क्लब अकोला नॉर्थ आणि | स्वर्गीय आनंदीलाल चिरानिया चॅरिटेबल ट्रस्ट अकोला द्वारा ■ संचलित नेत्र तपासणी व्हॅन बोलविण्यात आली होती.रुग्णांच्या तपासणीसाठी अकोल्याचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ रो. डॉ. जुगल चिरानिया आणि रो. डॉ. सुरेश तारे यांनी आपला अमूल्य वेळ दिला. शिबिरामध्ये येणाऱ्या शिबिराचा लाभ 637 भक्तांनी गरीब भक्तांना अल्प दरात घेतला. यामध्ये 180 जणांना चष्मे भेटल्यामुळे त्यांचा आनंद चेहन्यावरून ओसंडून वाहत होता. आमदार संजय कुटे यांनी शिबिराला भेट करण्यात आली. ह्या शिबिरात दिली. शिबिर यशस्वीचष्मे वाटप करण्यात आलेतसेच 80 जणांची निवडमोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठीहोण्यासाठी क्लबचे अध्यक्ष सचिन गाडोदिया, सचिव भरत पाडलीवाल, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. अभय गोएंका, शम्मी येते, हरीश पाडलीवाल, अमित तोडकर आणि रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. यामध्ये इनरव्हील क्लब शेगाव आणि गजानन सेवा समिती यांचाही विशेष सहभाग होता



