रावेर तालुक्यातील मौजे गुलाबवाडी, मोरव्हाल, जिन्सी व अभोडा येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी राबविले “संपर्क से समर्थन” व “दिवार लेखन” अभियान…

*रावेर तालुक्यातील मौजे गुलाबवाडी, मोरव्हाल, जिन्सी व अभोडा येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी राबविले “संपर्क से समर्थन” व “दिवार लेखन” अभियान…* *रावेर लोकसभा* अंतर्गत *रावेर विधानसभा* मतदार संघातील *मौजे गुलाबवाडी, मोरव्हाल, जिन्सी व अभोडा* ई. गांवात भारतीय जनता पार्टीचे *गाव चलो अभियान* निमित्त भेट देऊन स्थानिक भाजपा बुथप्रमुख शक्तीकेंद्र प्रमुख यांच्यासह *“संपर्क से समर्थन”* व व *”दिवार लेखन”* अभियान राबवून, *“एक बार फिर से मोदी सरकार”* नारा दिला. तसेच नागरिकांशी प्रत्येक्ष संवाद साधून, *“महाविजय 2024”* साठी *पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी* यांना पाठींबा देण्याचे आवाहन केले. यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.रावेर लोकसभा अंतर्गत रावेर विधानसभा मतदार संघातील मौजे गुलाबवाडी, मोरव्हाल, जिन्सी व अभोडा ई. गांवात भारतीय जनता पार्टीचे गाव चलो अभियान निमित्त भेट देऊन स्थानिक भाजपा बुथप्रमुख शक्तीकेंद्र प्रमुख यांच्यासह “संपर्क से समर्थन” व व “दिवार लेखन” अभियान राबवून, “एक बार फिर से मोदी सरकार” नारा दिला. तसेच नागरिकांशी प्रत्येक्ष संवाद साधून, “महाविजय 2024” साठी पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांना पाठींबा देण्याचे आवाहन केले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.



