बुलढाणाविदर्भ

शेतातील गोठ्याला अचानक आग

///////////////////////////// स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे ///////////////////// सविस्तर वृत्त असे आहे कि डोलारखेड येथील रहिवासी श्री शांताराम विश्वनाथ बकाल‌ यांच्या शेतातील टिनछळ ला अचानक आग लागल्याने लाखों रुपयांची नुकसान सहन करावी लागली राष्ट्रीय कृषि योजना 2009 मध्ये गट नंबर 14 मध्ये कांदाचाळ चे उभारणी केली होती त्याचा एकुन खर्च जवळपास 1लाख रुपये एवढा आला होता दि 29/05/2023 ला दुपारी शेतात कोणीस आजुबाजूला नसतांना कांदाचाळ मधुन अचानक आगीचा बाहेर आला शेतकरी शांताराम बकाल व त्याचे मुल प्रशांत बकाल शिवाजी बकाल शेतात येऊन पाहतात तर शेळ‌ला आग लागुन जळत होते कांदाचाळ मध्ये गुरे बांधलेले असयचे पण त्या दिवशीं कोणतेच गुर बैल म्हैस बांधलेली नव्हती टिनशेळ मध्ये विविध प्रकारचे शेतकरी साहीत्य ठेवलेले असायचे 1)कांदा 60 कि 2)ठिंबक नविन स्पिंकलर पाईप सट3) आशीर्वाद पाईप 4) बांबु ताटी 5,)शेती उपयोगी सामान वखर डवरे तीफन चराट 6) प्लास्टिक डाले 7) खताची पोतळ्या 8) टिनपत्रे 9) एंगल व विविध लोखंडी सामान जलुन आगी मध्ये खाक झाले . शांताराम बकाल हे शेतकरी असुन त्यांची शरीर प्रकृती सदैव तनदुरस्त राहते प्रशांत बकाल यांनी जलम पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल‌ केली असता पुढील तपास पोलीस करीत व जमीन महसुल सहीता नुसार तलाठी कोतवाल यानी पंचनामा करून योग्य ते तहसील शेगाव अहवाल‌ शासना पर्यत पोहचवत आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button