जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर सिड फॉर्म येथील मक्का मदीना या ठिकाणी हज या पवित्र यात्रेसाठी एकूण सात जण जात

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर सिड फॉर्म येथील मक्का मदीना या ठिकाणी हज या पवित्र यात्रेसाठी एकूण सात जण जात •असून मुक्ताईनगर मुस्लिम मन्यार बिरादरी च्या वतीने सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत सविस्तर वृत असे की, मनियार बिरादरी तर्फे शेख अजिज शेख बिस्मिल्लाह मनियार याना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन सिड फार्म मध्ये करण्यात आले. तसेच मुक्ताईनगर शहरातील उर्वरीत पवित्र हज यात्रेला जात असलेले शेख जमील(सांडु)शेख अहमद मनियार व त्यांची पत्नी सौ. मुमताज बी शेख जमील (सांडु) मनियार व त्याच्या चिरंजीव शेख सुलेमान शेख जमील (सांडु) मनियार, शेख उस्मान शेख कालु, व त्याची पत्नी रईसाबी शेख उस्मान असे एकूण सात जण या पवित्र यात्रेला जात आहे. यावेळी मुस्लिम मनियार बिरादरीचे, शेख अहमद ठेकेदार उपाध्यक्ष मनियार मस्जिद ट्रस्ट, शेख नसीर शेख रमजान मनियार, हाजी शेख रशीद शेख महेबूब, शेख अकील शेख रशीद मनियार, शेख हकीम शेख फारुख शेख नसीर मनियार, शेख हमीद शेख मुनाफ, शेख इरफान शेख अजीज शेख जावेद शेख अजिज अदि मान्यवर उपस्थित होते……..मुक्ताईनगर येथील शेख अजिज शेख बिस्मिल्लाह मनियार यांना पुष्पगुच्छ देऊन.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button