नाशिकमहाराष्ट्र
आज दि. 14 जुन रोजी शिवसेना युवासेना मध्यवर्ती कार्यालय मंगरुळपीर येथे

आज दि. 14 जुन रोजी शिवसेना युवासेना मध्यवर्ती कार्यालय मंगरुळपीर येथे
कारंजा तालुका प्रतिनिधी मोहम्मद सादिक *ईश्वर (भैयु )अहेरवार यांची कारंजा युवासेना उपशहर प्रमुख पदी* नियुक्ती युवासेना जिल्हा प्रमुख जुबेर मोहनावाले यांच्या हस्ते करण्यात आली आहे यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख विवेक भाऊ नाकाडे, स्वप्नील उपाध्ये ( युवा सेना जिल्हा सरचिटणीस ), युवा सेना शहर प्रमुख शाम पावडे, शुभम राठोड ( कॉलेज कक्ष वाशीम) उपस्थित होते……!!



