जळगावा जिल्हामुक्ताईनगर

मुक्ताईनगर शहरांमध्ये नगरपंचायत चे अवैध वसुली

मुक्ताईनगर शहरांमध्ये नगरपंचायत चे अवैध वसुली. मुक्ताईनगर शहरातील सीट फ्रॉम मन्यार वाडा येथील नगरपंचायत चे कर्मचारी काही अनोळखी व्यक्तीला सोबत घेऊन ज्यांच्याकडे नगरपंचायतीचे कुठल्याही प्रकारचे ओळखपत्र नसून सामान्य माणसांच्या घरी जाऊन नगरपंचायत चेक कर्मचारी आहेत व आम्ही वसुली करण्यासाठी आलेलो आहे. असे त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे सदर काही लोक नगरपंचायतीचे आहेत पण काही नगरपंचायतीचे नाहीत. नगरपंचायतीच्या लोकांनी कुठल्याही प्रकारची सर्वसामान्य नागरिकास कुठल्याही प्रकारची नोटीस न देता माहिती न देता सदर त्यांचे पिण्याचे पाणी चे नळ कनेक्शन कट करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने जबरन वसुली करण्याचा कामे नगरपंचायत चे काही कर्मचारी करीत आहे. सर्वसामान्य माणसांच्या कामासाठी व नगरपंचायत असते. त्या ठिकाणी नगरसेवक हे सुद्धा कुठल्याही प्रकारचे दक्षता घेत नाही नागरिकांवरती अन्याय जरी होत असला तरी त्यांनी शांत राहण्याची भूमिका या ठिकाणी बोलावलेली आहे. पीडित सर्वसामान्य नागरिक यांनी आता जमून ठेवलेले काही पैसे देण्यासाठी त्यांना सांगितले की तुम्ही हे घेऊन जा तर ते त्यांचे उत्तर आम्ही चिल्लर घेत नाही. मर्यादा आहे. शंभर रुपयांच्या वरती आम्ही चिल्लर घेणार नाही. त्याच्या कुठल्याच चौकटीमध्ये असे लिहिलेलं नाही आहेत की तुम्ही नगरपंचायत ची वसुली करत असताना. सर्वसामान्य नागरिकांनी दिलेली रक्कम तुम्ही घेऊ शकत नाही. अशा गुंड प्रवृत्तीचे कर्मचारी यांच्यावरती शासनाने कार्यवाही करावी असे सर्व सामान्य नागरिकांची मागणी.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button