लाखनवाडा जिल्हा परिषद सर्कल मधील बोरी अडगाव, गोढाळा, शिरला नेमाने, येथील शकोडो शिवसैनिकांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश.

(प्रतिनिधी. राजेंद्र मुंढे)केंद्रीय मंत्री, मा.ना.श्री. प्रतापरावजी
जाधव यांचे शुभहस्ते लाखनवाडा शाखा उद्घाटन सोहळा संपन्न.
केंद्रीय मंत्री ना. श्री. प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत लाखनवाडा गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तसेच शिवसेना नेते हिंदुसेवक मा. श्री. अॅड. अमोल अंधारे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या शेकडो समर्थकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेत जाहीर पक्षप्रवेश केला. ध्वजपताका
लाखनवाडा येथे आयोजित कार्यक्रमास जिल्हा प्रमुख संतोष डिवरे, शिवसेना नेते हिंदुसेवक अॅड. अमोल अंधारे, तालुका प्रमुख राजेंद्र बघे, शहर प्रमुख चेतन ठोंबरे, किसान सेना तालुका प्रमुख सुधाकर पाटील धोटे, सोशल मीडिया उप जिल्हा प्रमुख श्री. सोपान वाडेकर उपतालुका प्रमुख श्री. विष्णूभाऊ कदम, मा. श्री. संतोषभाऊ दुतोंडे, शिवसेना उप तालुकाप्रमुख सचिन पवार, सागर मेतकर, पंकज पाटील, विठ्ठल ठग, सुशीलभाऊ पाटील, यांची प्रमुख उपस्थितीत.
या भव्य पक्षप्रवेशामुळे खामगाव शहर व तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद विशेषतः तरुणांमध्ये अधिक बळकट झाली असून नवचैतन्य निर्माण online
झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येणाऱ्या काळात शिवसेना पक्ष अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र या निमित्ताने दिसून आले.
लाखनवाडा शिवसेना शाखा
अध्यक्षः श्री. राहुलभाऊ पांढरे
लाखनवाडा उपशाखा प्रमुख : श्री. तुषार पांढरे, हर्षल
ज्ञानेश्वर पांढरे,
शाखा सचिव : श्री. अरुण पाटील
शाखा सहसचिव : चि. स्वप्नील पांढरे
कोषाध्यक्ष : श्री. पांडुरंगजी होळकर
शिवसेना सदस्य : श्री. समाधान पांढरे, श्री. श्रीकृष्ण पांढरे, नारायण यशवंता पांढरे, बजरंग पांढरे, श्री. संजय सावळे श्री. सुनील पाटील, नकुल पांढरे, स्वप्नील पांढरे, अक्षय पांढरे, करण पांढरे, हर्षल पांढरे, अमोल पांढरे, गणेश पांढरे, वैभव पांढरे, सागर पांढरे, श्याम पांढरे, शिवा राऊत, राजू मिटकरी, राम संत्रे, शुभम इंगळे, सुजित पाटील, धनंजय सावळे, नेश्वर देशमुख, विठ्ठल पांढरे, प्रवीण पांढरे, तुषार पाटील, ऋषिकेश पांढरे, आनंद पांढरे, अभय पाटील, गणेश पाटील, सागर पांढरे, अक्षय जावळे, अमोल जावळे, यांनी प्रवेश केलेल्या सर्व हिंदू कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे अभिनंदन व शुभेच्छा…. यावेळी सर्व युवासेना, शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.



