Uncategorized
मातोश्री रमाबाई आंबेडकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था चतारी याच्या वतीने शाळकरी विद्यार्थ्यांना लेझिम वाटप

पातुर तालुका प्रतिनिधी सुखलाल उपर्वट प्रजाकस्ताक दिनाचे औचित्य साधुन चतारी येथील युवा तरुणांनी गावाच्या विकासासाठी नुकतीच स्थापन केलेली मातोश्री रमाबाई आंबेडकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था चतारी याच्या माध्यमातून आज चतारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चतारी येथील विद्यार्थ्यांना लेझिम चे वाटप करण्यात आले त्यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा.योगेश वाघमारे साहेब,गावचे पोलिस पाटील मा.विजयभाऊ सदार,शाळा व्यवस्थापक समिती चे अध्यक्षा सौ वैशालीताई आखरे, उपाध्यक्ष मा. यशवंत भाऊ सरदार, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल भाऊ सरदार, उपाध्यक्ष मा. अमोल सोनोने,सचिव अमित सरदार, पवन सरदार, तसेच जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वृंद समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.


