जळगावा जिल्हामलकापूरमहाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

मध्य रेलवेच्या भुसावल मंडल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस साजरा

मध्य रेलवेच्या भुसावल मंडल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस साजरा

भुसावल प्रतिनिधी
मध्य रेलवे च्या भुसावल मंडल येथे महामानव परम पूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस दिनांक ६ दिसंबर २०२२ ला मध्य रेलवे भुसावल मंडल इथे साजरा करण्यात आला

सर्वप्रथम मंडल रेल प्रबंधक श्री एस एस केडिया यानी भारतरत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुण कार्यक्रमाची सुरुवात केली

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री एन. एस. काजी, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी यानी केले तसेच या कार्यक्रमासाठी मंडल रेल प्रबंधक श्री एस एस केडिया, मुख्य परियोजना प्रबंधक, श्री नवीन पाटिल , अपर मंडल रेल प्रबंधक श्री रुकमैया मीणा, तसेच सी. आर.एम.एस ने

प्रतिनिधि श्री दिपक अडा एन आर एम. यु चे प्रतिनिधि, श्री पुष्पेंद्र कापडे, एस. सी. एस. टी. अनोनीएशन चे प्रतिनिधि, श्री पिके वर्मा, ऑल इंडिया ओ बी सी असोसीएशन चे प्रतिनिधि श्री उपेंद्र कुमार यानी बाबासाहेबाच्या जिवनावर आप-आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सर्व शाखा अधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते

प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिवाण दिवस कार्यक्रमा मध्ये मंडल रेल प्रबंधक श्री एस एस केडिया, यानी त्यांच्या जीवनावर बोलताना परिश्रम घेतले.

सांगितले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी देशाच्या उन्नती साठी महान कार्य केले बाबासाहेबानी प्रतिकुल परिस्थिती असुन सुद्धा संपूर्ण सामाजिक परिवर्तन घडवुन आणले. ते एक महान ज्ञानी आणी विलक्षन प्रतिभाचे धनी होते। त्यानी देशाला दिलेली लोकशाही ही बेजोड आहे. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री बी एस रामटेके सहायक कार्मिक अधिकारी यानी केले व कार्यक्रमाचे आभार श्री विरेंद्र वडनेरे सहायक कार्मिक अधिकारी यानी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी होण्यासाठी सर्व कल्याण निरीक्षकानी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button