जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फैजपूर येथे अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फैजपूर येथे अभिवादन

फैजपूर प्रतिनिधी

०६ डिसेंबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फैजपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास शहरातील विविध अधिकारी, पदाधिकारी, संस्था, संघटना व कार्यकर्ते यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी मा. सिद्धेश्वर पंच आखेगावकर साहेब (स.पो. नि.पो.स्टे. फैजपुर), मा. वैभव लोंढे साहेब (मुख्याधिकारी, न. पा. फैजपुर), मा. मोहन लोखंडे

साहेब (उप निरीक्षक, पो. स्टे. फैजपुर) तसेच भिमरावद- दा मेढे (माजी अध्यक्ष बौद्ध ट्रस्ट), भालचंद्र मेढे (माजी सैनिक), संतोष मेढे (चेअरमन, बौद्ध पंच ट्रस्ट), विजय मेढे, सदाशिव मेढे, चंद्रकुमार मेढे, भरत मेढे, भोजराज मेढे, धनराज

मेढे, मेढे, कॉ.), पप्पु मेढे (अध्यक्ष. मेढे, सागर बाबा, राजनंदन मेढे, भिमपुत्र ग्रुप फैजपुर ) शे. इरफान शुभम कोचुरे, दीपक हिवरे, बंटी मेम्बर बालानी, प्रवीण मेढे, अनिल मेढे, मेढे, शिवा मेढे, राजन कोचुरे, दिलीप मेढे, अतिष केदारे, रा दिलशान मेढे, रॉक मेढे, उदय

मेढे, सुरेश मेढे, नितीन इंगळे, लखन कैलास मेढे, अतिष मेढे, अभिजित संजय मेढे, विकी मेढे, नीरज मेढे, मेढे, युवराज अतुल मेढे, गोल्डन मेढे, मुन्ना गाढ े, सतीश मेढे, अमर मेढे, योगराज मेढे, तायडे सर, मयूर मेढे, राजु बाघ, चंद्रगुप्त मेढे, अशोक भालेराव सुमेध मेढे, चेतन मेढे, रोहित (शहराध्यक्ष. मेढे, विनोद तायडे, अनिकेत सा.न्या. वि.रा. साळुंके, सागर भालेराव, सुभाष (समाजसेवक), कैलास मेढे, किरण मेढे, पवन मेढे, रितेश हुल मेढे, अजय मेढे, विलास तायडे, ललित इंगळे, यांच्या सह सपकाळे, सुमित साळुंके, बंडू भीम अनुयायी उपस्थित होते…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button