Uncategorized

भेंडवडची मांडणी

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

पिके
कापूस… सर्व साधारण
ज्वारी पिक:-साधारण
भावात चांगले
तूर पिक: -साधारण
मुंग पिक: -चागले
उडीद पिक :-सर्वसाधारण
तील पिक :-चागले
भादली :-रोगराई जास्त
बाजरी पिक :-साधारण/
तांदूळ पिक:- चांगले/ भावात तेजी
मठ पिक सर्व- साधारण
जवस् पिक:- साधारण /नासाडी
लाख पिक:- साधारण भावत तेजी
वाटाणा पिक:- साधारण
गहू पिक- चांगले /भावात तेजी
हरबरा:-साधारण/भाव कमी

देश
संरक्षण खाते मजबूत राहील
परकीय देशाचा त्रास राहील
आर्थिक परिस्थिती चांगली
राहील
पाऊस
जुन कमी☁️
जुलै साधारण🌦️
ऑगस्ट चांगला जास्त🌧️⛈️
सप्टेंबर जास्त व् अवकाळी पाऊस

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button