भारतीय बौद्ध महासभे तर्फे मुक्ताईनगर तालुक्यात सुरु असलेल्या वर्षावास प्रवचन सोहळ्याचा नायगांव येथे समारोप (स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद सौदळे )

सविस्तर वृत्त असे की भारतीय बौद्ध महासभेतर्फे मुक्ताईनगर तालुक्याभरात वर्षावास प्रवचन मागील काही दिवसापासून सुरू होते त्याचा समारोप नायगाव या करण्यात आला त्या प्रसंगी आशीर्वाद व त्रीसरण पंचशील पूज्यभन्ते दीपंकर महाथेरो ( चैत्यभूमी मुंबई ) यांनी पठण केले असून कार्यक्रमाच्या बौद्धांचे विद्यापीठे या मुख्य विषयावर नासिक विभागीय सचिव भारतीय बौद्ध महासभा बौद्धचार्य केंद्रीय शिक्षक आद.के वाय सुरवाडे गुरुजी यांनी प्रबोधन केले तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या प्रा. डॉ.संजीव साळवे उपाध्यक्ष प्रचार पर्यटन भारतीय बौद्ध महासभा ,तालुका सरचिटणीस आयु. जनार्दन बोदडे ,तालुका कोषाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा आयु. पंडितराव सपकाळे ,आयु. सुनील अढागळे कार्यालयीन सचिव भारतीय बौद्ध महासभा आयु. विश्वंभर अडकमोल तालुका हिशेब तपासणीस,भारतीय बौद्ध महासभा बौद्धाचार्य अर्जुनराव वानखडे उपाध्यक्ष संरक्षण विभाग, जिल्हा संघटक साहेबराव धुंदले संरक्षण विभाग ,माजी तालुका अध्यक्ष आयु. शरद बोदवड माजी तालुका सरचिटणीस चंद्रमणी इंगळे आयु. मोहन मेढे पोलीस पाटील मुक्ताईनगर, बौद्धाचार्य एस एस तायडे, आयु.एस के तायडे सर आयु.रवींद्र मोरे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा च्या मान्यवरांनी शुभेच्छुक मार्गदर्शन केले कार्यक्रमात नायगाव येथील महानायिका प्रवज्जा संघरत्न पोहेकर, खुशबू प्रमोद भालेराव, सागरिका मनोहर तायडे व महेक प्रमोद भालेराव यांनी प्रबोधन व महापुरुषांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस जनार्दन बोदडे यांनी केले असून आभार आयु.रवींद्र मोरे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी केले प्रसंगी गावातील आयु.दिलीप पोहेकर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ,माजी पोलीस निरीक्षक आयु. आर एन पोहेकर, माजी सहाय्यक फौजदार आयु.श्रीराम पोहेकर आयु. प्रमोद भालेराव माजी श्रामनेर आयु. मनोज पोहेकर माजी श्रामनेर आयु. पवन वानखेडे माजी श्रामनेर तसेच सौ. मोनाली किशोर महाजन सरपंच नायगाव, सुपडाबाई रघुनाथ भालेराव सदस्य ग्रामपंचायत नायगाव , आयु. राहुल सोनवणे सर, आयु. बुद्धभूषण मोरे सर आयु. पालवे सर, सुभाष अढागळे, सिद्धार्थ तायडे, देवानंद कोचुरे, बाळू रावजी पोहेकर, मयूर अढागळे, युवराज अढागळे, दीपक पोहेकर, विनोद अढागळे, राजू तायडे, विनोद साबळे, संतोष इंगळे, आयु. संजय म्हसाने तालुकासंघटक भारतीय बौद्ध महासभा व तालुक्यातील सर्व पदाधिकारी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक नायगाव येथील शील संपन्न बौद्ध उपासिका उपासक बालमित्र इत्यादी उपस्थित होते



