सामाजिक

पवन महाराज यांच्याकडून कावड यात्री शिवभक्तांना चहा व नाश्त्याची व्यवस्था

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव – : डव्हा येथील शिवशंभो कावड मंडळ भक्त मराठवाड्यातील औंढा नागनाथ येथे कावड घेऊन तीस तारखेलानिघाले होते एक तारखेलाऔंढा नागनाथ येथून कावडीचे पाणी घेऊन तीन तारखेला मालेगाव येथेशेलु फाटा येथील गजानन महाराज संस्थान येथे थांबले असता मालेगाव येथील गुणवंत महाराज झोपडी भेरा रोड दरबार पवन महाराज यांच्या वतीने सर्वांना चहा नाश्त्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी डव्हा येथीलशिवशंभो कावड मंडळ चे आश्विन भेंडेकर राम डिगोळे दीपक दिघोळे करण गाडगे बबलू गाडगे गणेश काकडे महेश दिघोळे शुभम तडसे अविनाश डिगोळे गणेश दिघोळे विठ्ठल कागणे गजानन नागरे मंगेश डोईफोडे मंगेश डिगोळे अक्षय डोईफोडे ज्ञानेश्वर डिगोळे विशाल डिगोळे सह शीवभक्तांनचे पवन महाराज यांनी चहा नाश्ता ची वेवस्था केली व शीवभक्ताचे दर्शन घेऊन कावड डव्हा येथे रवाना केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button