महाराष्ट्रसामाजिक

संकेत भोसले या दलित तरुणाची निघृण हत्याकांड की खून ?

भिवंडी ठाणे मुंबई या ठिकाणी मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली संकेत भोसले या दलित तरुणाची निघृण हत्याकांड झालेले आहे.किरकोळ भांडणात एकनाथ शिंदे गटाच्या विभागप्रमुख व त्याच्या मुलासहित जवळपास 18 जणांनी व्हिडिओ शूटिंग करून त्याला संपवले आहे. त्याची निर्गुण हत्या केली त्याला जाळण्याचे सुद्धा प्रयत्न केले अतिशय भयानक ही घटना महाराष्ट्रात घडली 14 फेब्रुवारीला घडलेली घटना अद्याप गुन्हा दाखल झालेले आरोपी अटक नाहीत.सत्ता आमची आहे,आम्हाला काहीच होणार नाही या माजलेपणामुळे हे कार्यकर्ते वावरताना दिसत आहेत त्यातून हे हत्याकांड झालेलं आहे..सम्राट अशोक सेनेकडून या घटनेचा जाहीर निषेध..🏴🏴😡🏴🏴..आणि.तात्काळ सर्व आरोपींना अटक करा,पीडित कुटुंबाला न्याय द्या.हे आम्ही मागणी करतो,#SamratAshokSena

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button