खानदेशबुलढाणामलकापूरमहाराष्ट्रविदर्भसामाजिक

खोटे गुन्हे दाखल करणारे नेमके कोण …पुढे …..

*मणिपूरमध्ये दोन महिलांना नग्न करत धिंड काढली मानवतेला कलंक लावणारी हे घटना घडली त्यांच्यावर भयानक अत्याचार केला हे सडलेल्या विचाराची केतकी तुला हे घटना दिसत नाही का.?.गेल्या पाच वर्षात किती निर्दोष मुलींचा बलात्कार करून खून करण्यात आला,आणि किती दलितांचे मुडदे पाडले याची पण आकडेवारी सांग ना ग,,😡🏴🏴😡,,कापरळीत झालेल्या ब्राह्मण ऐक्य परिषद या जातीयवादी महिलेवर आयोजकावर तात्काळ परळी पोलिसांनी कार्यवाही करावी.सर्व सावित्रीच्या लेकीला आम्ही आव्हान करतो की हे गरळ ओकणारी हिच्या विरोधात रस्त्यावर उतरा आणि इला चांगला धडा शिकवा मनोहर कुलकर्णी यांच्या बागेतला आंबा खाऊन झालेली हे पैदास पुन्हा अशी गरड वकली पाहिजे नाही,हे नेहमी सडलेल्या मेंदूतून गरड वाकण्याचा काम करते या परिषदेतून अनुसूचित जाती,जमातीला व बहुजन समाजातील दलितांच्या विरोधात ही परिषद होती याचा तपास बीड पोलीस अधीक्षकांनी तात्काळ केला पाहिजे.आणि या महाराष्ट्रात हे वातावरण दूषित करणाऱ्या पेशव्यांच्या अवलादी यांना लगाम घातला पाहिजे हे आम्ही सम्राट अशोक सेनेकडून मागणी करतो आणि अट्रोसिटी ॲक्ट आणखी कडक करण्याची भूमिका सुद्धा झाला पाहिजे हे सुद्धा मी मागणी करतो अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध हा कायदा कोणाचा बाप सुद्धा रद्द करू शकत नाही,ज्या महिलांना भारताचा संविधान मान्य नाही त्या महिलांनी खुशाल हा देश सोडून निघून जावे कारण की हा देश डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर चालते तुमच्या मनुस्मृतीच्या कायद्यावर नाही,आज तुम्हाला झोप बोलायचा अधिकार मिळाला तो याच घटनेमुळे मनुस्मृतीमुळे नाही. घराच्या बाहेर निघण्याची उजागिरी माईक हातात घेण्याची उजागिरी शिक्षण घेण्याची उजागिरी बाबासाहेबांच्या संविधानाने दिली तुमच्या मनुस्मृतीने नाही, तुझा इतिहास नीट वाच तुझ्या 17 पिढ्यातील महिलांना सती जाण्याची प्रथा होती ते बाबासाहेबांनी मोडीत काढली, आणि हजारो वर्षाची तुमची मनुस्मृति कायमची नष्ट करून तिला मूठमाती दिली आणि लोकशाहीचं संविधान या देशात निर्माण केलं हे घटनेची ताकत आहे,आणि तुझे छप्पन बाप जरी आले तरी देशाची राज्यघटना आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट अनुसूचित जाती-जमाती अत्याचार हा कायदा बदलू शकत नाही कारण की ते घटना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली पावर ऑफ आंबेडकर,,सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,,आकाश दादा शिरसाट,,जय भीम.*

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button