बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मतदार संघातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही

  • आमदार राजेश एकडे
    ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
    स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस
    ऋषिकेश देठे बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी
    ,,”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
    दिवसेंदिवस मतदार संघाच्या विकासाचा आलेख हा सतत वाढत असून त्यात आणखी एक भर म्हणजे जिगाव-पलसोडा-पातोंडा-खरकुंडी- बेलाड -येरळी रस्त्याची सुधारणा करणे या कामाने पडली, आज 16 मे 2023 रोजी माननीय आमदार श्री. राजेश एकडे यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळीअध्यक्ष म्हणून सौ वैशालीताई सुधाकर साबे सरपंच बेलाड खरकुंडी ह्या होत्या.
    मतदारसंघातील खेड्यापाड्यांपर्यंत दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता आमदार महोदय सातत्याने प्रयत्नशील असुन रस्त्यांची सुधारणा झाल्याने गावांचा विकास होण्यास मदत होवून नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे .
    या भूमिपूजन सोहळ्यास सर्वश्री पदमरावजी पाटील,वसंतरावजी भोजने,मोहनराव पाटील,निलेश पाऊलझगडे,भगवानभाऊ धांडे, संजय चोपडे, ईश्वर पांडव, पुरुषोत्तम झाल्टे,अतुल पाटील, गणेश पाटील,राजू हाडे पाटील, नारायण झाल्टे,संदीप देशमुख, सुपडा भगत, वाल्मीक मुकुंद,रमेश साबे, मोहन साबे, मिलिंद वाकोडे,अनंता साबळे, संजय साबे, अशोक साबे,नंदकिशोर साबे,मनोहर साबळे,संदीप झाल्टे,वैभव साबे,निखिल साबे,दीपक साबे,गणेश साबे,यांच्यासह गावातील असंख्य नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button