Uncategorized

पूर्णा नदीपात्रातून दिवस-रात्र हायवा डंपर भरधाव वेगाने मुक्ताईनगर परिसरात नेमके काय

पूर्णा नदीपात्रातून दिवस-रात्र हायवा डंपर भरधाव वेगाने मुक्ताईनगर मधील मुख्य बाजारपेठ असलेले प्रवर्तन चौक ते बस बस स्टॅन्ड परिसरातून बिन बोभाट ये जा करीत या परिसरात कायम वर्दळ असते अशा वेळेस अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्याकरिता गौण खनिज उत्खननाबाबत वेळोवेळी काही पक्ष संघटनांनी निवेदने दिलेली होती परंतु अधिकाऱ्यांनी यावर कुठलीही कारवाई केल्याचे दिसून आले नाही यामध्ये काही कर्मचारी आणि अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचे बोलले जात आहे अशा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का होऊ नये असा सूर सामान्य जनतेतून उमटत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button