खानदेशजळगावा जिल्हा

गोदावरी फाऊंडेशनतर्फेकाँग्रेसचे उपाध्यक्ष संजय राठोड यांचे स्वागत

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजयजी राठोड हे आज सोमवार दि.४ डिसेंबर रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले असता त्यांनी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट दिली.
यावेळी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी मा.संजय राठोड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार, एकनाथ चव्हाण, प्रदेश सचिव आशुतोष पवार आदि उपस्थीत होते. यावेळी काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय राठोड ह्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती जाणून घेतली, तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button