खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीय
राष्ट्रीय छावा संघटनेच्या जळगाव युवक जिल्हा उपाध्यक्ष अतुल जावरे यांची नियुक्ती

** राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गंगाधर नाना काळकुटे पाटील यांच्या आदेशानुसार व मा श्री निखिल दादा गोळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा श्री अतुल जावरे यांची जळगाव युवक उप अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली त्या बद्दल सदर नियुक्ती पत्र जळगाव बुलढाणा जालना जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र लक्ष्मण जाधव व जळगाव जिल्हा अध्यक्ष सचिन मालवणकर यांनी नियुक्ती पत्र देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या..या वेळेस अजय जावरे, सतिश जावरे, संदीप सोनार,गौरव तळेले, अशोक जावरे मुन्ना कपले,काशोर जावरे, योगेश जावरे,योगेश जावरे प्रदिप जावरे लक्ष्मण दैवे,नितीन जावरे,बहु संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



