Uncategorized

खामगाव शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव साहेब यांची खामगाव तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,सदस्य, यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा

तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,सदस्य, यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा करून गावातील अळी अडचणी सांगितल्या व भूमिपुत्र खासदार यांनी मार्गदर्शन केले, खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी,टेंभुर्णा, कारेगाव हिंगणा, निळेगाव,कदमापूर, कंझारा,पेडका पातोंडा, ज्ञानगंगापूर,विहिगाव रामनगर,गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्य,यांनी त्यांच्या गावात निधी देण्याची पत्रकार द्वारे माननीय केली, खासदार साहेब यांनी लवकरात लवकर शक्य होईल तेवढा निधी देऊ असे आश्वासन दिले, कुठल्या कुठल्या योजना ग्रामपंचायतीने राबवल्या पाहिजेत या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केले, व खामगाव तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच सदस्य यांची कार्यशाळा आपण लवकरच खामगाव येथे घेऊ असे सांगण्यात आले ,यावेळी उपस्थित युवा सेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे,कदमापूर सरपंच पवन पवार, ज्ञानगंगापूर सरपंच ज्ञानेश्वर महाले कंझारा सरपंच शफी भाई, कंझारा ग्रामपंचायत सदस्य शंकर गव्हाळे, कारेगाव सरपंच गोवर्धन गव्हांदे ,शिक्षण समिती अध्यक्ष सुधाकर गव्हांदे, निळेगाव सरपंच प्रकाश हिवराळे, उपसरपंच शिवाजी शिसोदे पेडका पातोंडा सरपंच अनिल जाधव, विहिगाव रामनगर उपसरपंच अनंता पाटील त्रिकाळ, सदस्य कैलास कवडकार, महावीर जैन,बळीराम शामसुंदर आदींची उपस्थिती होती* .*शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव साहेब यांची खामगाव तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,सदस्य, यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा करून गावातील अळी अडचणी सांगितल्या व भूमिपुत्र खासदार यांनी मार्गदर्शन केले, खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी,टेंभुर्णा, कारेगाव हिंगणा, निळेगाव,कदमापूर, कंझारा,पेडका पातोंडा, ज्ञानगंगापूर,विहिगाव रामनगर,गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्य,यांनी त्यांच्या गावात निधी देण्याची पत्रकार द्वारे माननीय केली, खासदार साहेब यांनी लवकरात लवकर शक्य होईल तेवढा निधी देऊ असे आश्वासन दिले, कुठल्या कुठल्या योजना ग्रामपंचायतीने राबवल्या पाहिजेत या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केले, व खामगाव तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच सदस्य यांची कार्यशाळा आपण लवकरच खामगाव येथे घेऊ असे सांगण्यात आले ,यावेळी उपस्थित युवा सेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे,कदमापूर सरपंच पवन पवार, ज्ञानगंगापूर सरपंच ज्ञानेश्वर महाले कंझारा सरपंच शफी भाई, कंझारा ग्रामपंचायत सदस्य शंकर गव्हाळे, कारेगाव सरपंच गोवर्धन गव्हांदे ,शिक्षण समिती अध्यक्ष सुधाकर गव्हांदे, निळेगाव सरपंच प्रकाश हिवराळे, उपसरपंच शिवाजी शिसोदे पेडका पातोंडा सरपंच अनिल जाधव, विहिगाव रामनगर उपसरपंच अनंता पाटील त्रिकाळ, सदस्य कैलास कवडकार, महावीर जैन,बळीराम शामसुंदर आदींची उपस्थिती होती*

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button