जिल्हा परिषद शाळा भोन जुनेयेथे 26 जानेवारी 2024 लास्नेहसंमेलन संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी भगवान पाखरे
भोन जुने येथे दिनांक 26 जिल्हा परिषद शाळेमध्ये स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी शंभर टक्के सहभाग घेतला
या स्नेहसंमेलनामध्ये देशभक्तीपर गीत महापुरुषावरील सामाजिक तथा बौद्धिक कथा फिल्मी गीत
गायनात आले गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ सपना ताई अरुण वानखडे तथा उपाध्यक्ष
गोपाल सहदेव ठाकरे समिती सदस्य सौ दुर्गाबाई शिवाजी लोणकर पूजा अनिल कानपुरें रंजनाताई पवार नितीन भाऊ फाळके सुभाष भाऊ तायडे उपसरपंच सरपंच श्रीकृष्ण भाऊ तराळे ग्रामपंचायत सदस्य रामदास बोंद्रे गिताबाई काळे हिरकण्या अजने शिवाजी लोणकर पांडुरंग उन्हाळे यावेळी गावातील नागरिकांनी हजारो रुपयांचे बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले त्याबद्दल शाळेतील शिक्षकांनी गावकऱ्यांचे आभार मानले आम्हाला असे सहकार्याला लागू द्या अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी शिक्षण समितीच्या वतीने पांडुरंगजी उन्हाळे यांनी सर्व आयोजकांचे गावातील नागरिकांचे शिक्षक मंडळीचे आभार मानले तसेच दरवर्षी असेच कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये साजरे अशी संकल्पना व्यक्त केली .



