मलकापूर
वंचित बहुजन आघाडी

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
वसंत राजाराम मगर यांना बुलडाणा लोकसभा मतदातरसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली
आहे ग्रामशाखा कालखेड येते सत्कार करण्यात आला आहे
ग्रामशाखा
अध्यक्षा शुभाष तायडे
ता.उपाअध्यक्ष प्रमोद भरती
कार्यकारते- अमर खंडेराव
रवींद्र सुलतान रमेश तायडे मोहन हेलोडे प्रताप हेलोडे
शैलेश सरदार निलेश हेलोडे
व गावकरी मंडळी सर्व कार्यकारते उपस्थित होते



