बुलढाणामहाराष्ट्र

जनूना तालुका खामगाव येथील सर्पमित्र मंगेश कांबळे यांचा सर्प दंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू

..जी डी रोकडे खामगाव प्रतिनिधी जनुना तालुका खामगाव येथील सर्पमित्र मंगेश कांबळे यांनी पकडलेला साप जंगलात सोडताना सरपंच झाल्याने मंगेश कांबळे राहणार जुना याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना खामगाव जवळ जवळ येथे सोमवार नो मार्चला दुपारी 12 वा.घडली.मृतक मंगेश प्रकाश कांबळे वय 32 असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार गावात पकडलेला साप जंगलात सोडवण्यासाठी ते जुन्नर तला परिसरात गेले होते त्यावेळी सापाने त्यांना चावा दंश घेतला यानंतर त्यांना आद्य व्यस्त अवस्थेत खामगाव येथील सामान्य रुग्णात दाखल करण्यात आले तेथे प्रथम उपचार केल्यानंतर त्यांना अकोला हलविण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. नातेवाईकांचा संताप सर्प मित्राला अकोल्याला हलवीत असताना पैशाच्या कारणावरून रुग्णवाहिका चालकाने टेंभुर्णा येथून रुग्णवेगा परत खामगाव येथे सामान्य रुग्णांना आणण्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे सर्पमित्राचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच न.सेवक राम मिश्रा रुग्णालयात दाखल झाले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button