खामगाव शिवसेना तालुकाप्रमुख श्री राजेंद्र रामदासजी बघे,तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य बुलढाणा,यांच्याशी झालेली विशेष चर्चा.

जी.डी.रोकडे खामगाव प्रतिनिधी..खामगाव… युवकांचा बुलंद आवाज राजेंद्र बघे बनतोय सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्यातील ताईत रुग्णालय असो किंवा तहसील ऑफिस असो किंवा रेशन विभाग असो बँकत पिक कर्जाच्या अडचणी असो का महावितरण त्रास असो किंवा कुणाला ब्लड लागो सतत धार पाऊस असो की शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान असो त्यामध्ये प्रामुख्याने विशेषता पिंप्री गवळी येथे ढगफुटी झाल्यामुळे तिथे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यांच्या शेती पाण्याच्या प्रवाहात खरडून गेल्या होत्या..त्याची दखल घेऊन शिवसेना तालुकाप्रमुख श्री राजेंद्रजी बघे यांनी तात्काळ केंद्रीय मंत्री मा.प्रतापरावजी जाधव यांच्याशी थेट संपर्क साधून त्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर बोलावले होते… व शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानी बद्दल चर्चा करून त्यांना तात्काळ मदत द्या अशा प्रकारची मागणी केली होती.. व ती मागणी मंजूर करण्यात आली.. त्याबद्दल आम्ही स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस नि त्यांना प्रथमच आमंत्रित केले आहे….



