
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
दीपक गवई
” महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे यांच्या मार्फत आयोजित तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा सिंदखेडराजा तालुका क्रीडा संकुलन येथे संपन्न झाल्या आहेत चिंचोली जहाँ येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विविध वयोगटातील व वजन गटातील विद्यार्थ्यांनी चा कबड्डी संघ सहभागी झाले होते वयोगट 14 च्या मुलीनी बाजी मारत फायनल मध्ये झेप घेतली यामध्ये सहभागी विद्यार्थीनी कु.श्रावनी काळे, कु.आचल तळेकर,कु.शामल मगर ,कु रुपाली जाधव, कु.शितल घेंबड ,कु.गायत्री घेंबड ,कु. साक्षी माघाडे ,कु.नम्रता नागवे ,कु.नदंनी भागडे ,कु.पायल सानप ई.तालुक्यातील शाळा यामध्ये सहभागी झाल्या होत्या छत्रपती शाहू महाराज विद्यालय च्या मुलीनी, जावेद हायस्कूल दुसरबिड., सहकार विद्यामंदिर सिं.राजा., शिवाजी हायस्कूल जांभोरा असे अनेक शाळांना हरवून अंतीम सामना हा अटीतटीच्या लढतीत शिवाजी हायस्कूल जांभोरा यांच्या सोबत विजयी होऊन जिल्हा स्थरासाठी पात्र झाला. विजयी संघाचे स्वागत व अभिनंदन सह सत्कार बुलढाणा जिल्ह्याचे मा.खासदार श्री.सुखदेवराव काळे साहेब, पंचायत समिती समन्वय व सोनवणे सर , आडगाव राजा केंद्राच्या केंद्र प्रमुख सौ.मिरा जाधव मॅडम,शाळेचे अध्यक्ष श्री.प्रा.पि.आर.खरात सर, चिंचोली गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री.भगवनराव पालवे , गारखेडा शाळेचे मुख्याध्यापक श्री.विठ्ठल राठोड सर ,पै.सचिन काळे,श्री.गजानन वाघ वैभव माध्यमिक विद्यालय वरदडी चे श्री कोल्हे सर यांनी केले यावेळी प्राचार्य श्री.राजेंद्र काळे सर , क्रीडा विभाग प्रमुख (प्रशिक्षक)श्री.वसंता काकडे सर,प्रा.हरेंद्र कामीटे सर, राजु खरूळे सर , सदाशिव गव्हाड, सर, गौतम माघाडे सर, अरूण आखाडे सर, ए.एन.शेख सर,प्रविण काळे सर, सिंध्दात सदावर्ते सर,सौ.करुना कामिटे मॅडम,सौ ज्योती इंगळे मॅडम,कु. स्वाती नवगिरे मॅडम, कु.कोमल माघाडे मॅडम, श्री.गणेश एखंडे, कैलास तुपकर यांच्यासह सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते….टिम प्रमुख श्री.काकडे सर यांनी सर्वांचे आभार मानले…..🌹



