Uncategorized

चिखली (बुलढाणा) येथे आयोजित विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

चिखली विधानसभा मतदार संघात आमदार सौ.श्वेता महाले यांच्या पाठपुराव्याने मंजूर विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रम केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व केंद्रीय राज्यमंत्री श्री. प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखली येथे संपन्न झाला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व केंद्रीय राज्यमंत्री श्री. प्रतापराव जाधव यांच्यासह आमदार सौ.श्वेता महाले, माजी आमदार श्री.विजयराज शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.राजपूत, भाजप शहराध्यक्ष श्री.पंडितराव देशमुख, श्री.रामकृष्ण शेटे, श्री.रामदास देव्हडे, श्री. अनिस शेख, श्री.शंतनू बोंद्रे, श्री.गजानन मोरे, श्री.विजय गवई व चिखली विधानसभा महायुती पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button