क्रिडा

क्ले बॉक्सिंग क्लब चे खेळाडू ची नाशिक विभागीय स्तर बॉक्सिंग स्पर्धेत निवड

भुसावळ
क्रीडा युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव क्रीडा अधिकारी नंदुरबार क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने विभागीय बॉक्सिंग स्पर्धा ही नंदुरबार होणार असून या स्पर्धेमध्ये मुले व मुली हे दोघेही सहभाग नोंदविणार आहे. या स्पर्धेमध्ये सदर क्ले बॉक्सिंग क्लबचे 14. बॉक्सर यांची निवड झालेली आहे 14 वर्षातील वयोगट मध्ये 1.मानस अतुल महालकर (34 ते 36) वजन गटांमध्ये आदिम अनवर शेख (42 ते 44) वजन गटांमध्ये तर 17 वर्षातील वयोगटातील मध्ये 1.आर्यन सूर्यवंशी (46 ते 48) 2.सौरभ सोनवणे (50 ते 52) 2.कृष्णा नरवाडे (57 ते 60) 3.नेहाल कसब (63 ते 66) 4.सुमित नराळे (66 ते 70) 5.रेहान खान( 19+) आणि 19 वर्षा आतील मुलं 1.राहुल दीपक सपकाळे (46 ते 49) 2.आकाश दीपक मगर (50 ते 52)3. करण अनिल सूर्यवंशी (52 ते 56) 3.अमन साजिद पिंजारी (65ते60) 4.आदित्य निकम 68ते75 5.गौरव गोपाल बहारे 81ते91) या सर्व बॉक्सर ची निवड झालेली असून ही स्पर्धा दिनांक 16 ते 18 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल साखरे नाका नंदुरबार येथे पार पडणार आहे जे खेळाडू या या स्पर्धेमध्ये खेळून निवडले जातील त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. या सर्व खेळाडूंच्या यशामागे त्यांचे मुख्य प्रशिक्षक पवन (Petras) शिरसाट. यांनी परिश्रम घेतले अध्यक्ष संदेश लाला भाऊ सुरवाडे, सचिव संदीप वाघ, सदस्य अतुल महाडकर, गिरीश पोद्दार, दीपक सपकाळे, राजेश दांडगे, गोपाल बहारे, व जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटनाचे सर्व पदक अधिकारी या सर्वांनी खेळाडूंना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button