Uncategorized
चलो मुक्ताईनगर…..चलो मुक्ताईनगर……… शरद चंद्र पवार.

प्रतिनिधी
मुक्ताईनगर विधानसभा मतदासंघ निवडणुक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रिय कृषी मंत्री खा .शरदचंद्र पवार
साहेब यांची जाहिर सभा
दि – 11नोव्हेंबर 2024
वेळ – दुपारी 4 वा
ठिकाण – तालुका क्रिडा संकुल मैदान मुक्ताईनगर
तरी महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या या नेतृत्वाला ऐकण्यासाठी सर्वांनी
वाजत या गाजत या……
————- आयोजक———-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष , महाविकास आघाडी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र



