Uncategorized

गोंदियात शिकाऊ विमान पडले, २ ठार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे गोदिया पायलट प्रशिक्षण देणाऱ्या बिरसी विमानतळावरील राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्राच्या विमानाला अपघात झाल्याने प्रशिक्षकासोबतच प्रशिक्षणार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर पोलिस स्टेशन हद्दीतील कोसमरा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या भक्कूटोला जंगलातील टेकडीवर शनिवारी दुपारी हा अपघात झाला या अपघातात ठार झालेल्या प्रशिक्षक (इंस्ट्रक्टर) मोहित ठाकूर, तर महिला पायलटचे नाव वृशंका असल्याचे सागितले जाते.प्रशिक्षणार्थी विमान अपघातस्त ठिकाणी अचानक डगमगत टेकडीवर आदळले विमान कोसळताच आग लागली असावी. विमान काही सेकंदात खाली कोसळले असावे, असा अंदाज आहे।उड्डाण घेतलेले विमान न परतल्याने शोधाशोध१७मार्च रोजी दुपारी बिरसी विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतले; परंतु ते परत न आल्यान शोध सुरू झाला. दुसया दिवशी १8 मार्चला दुपारी तीन वाजेच्या सुमारास विमान अपघातग्रस्त झाल्याचे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button