महाराष्ट्र

खामगाव शहरामध्ये खुलेआम वरली चा धंदा

प्रतिनिधी खामगाव

खामगाव शहरामध्ये खुलेआम वरली चा धंदा

चालू रावण टेकडी भागांमध्ये त्यानंतर फरशी भागामध्ये पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर वरली चा धंदा खुलेआम चालू आहे याच्यामध्ये पोलीस प्रशासन बघ्याच्या भूमिका मध्ये दिसत आहे असा असा दबक्या आवाजामध्ये खामगाव नागरिकांमध्ये येत आहे यामुळे तरुण पिढी चे भविष्य टागत्या तलवारीवर दिसत आहे खामगाव पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button