महाराष्ट्रसामाजिक

तहसिलदार समाधान यांची बदली बार्शिवरून येणार डि .आर. बजाड़

 स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

 लोकसभा निवडणुकिच्या अनुषंगाने शासनाकडून  अधिकारी  वर्गाच्या  बदल्या पर्व सुरु आहे. 

सुरुवातीला शेगाव शहर पो.स्टे.चे ठाणेदार सुनिल अंमबुलकर यांची बदली करण्यात आली.त्यानंतर आता शेगांव तहसिलचे तहसिलदार समाधान सोनवणे यांची बदली करण्यात आली आहे.

तहसिलदार समाधान सोनवणे यांचे स्थंलांनतर तेल्हारा येथे करण्यात आले असून त्यांचे जागी बार्शिटाकळी वरून डी.आर.बजाड हे पदभार सांभाळणार आहेत या सोबत बुलढाणा जिल्ह्यातील पाच तहसिलदार चे स्थलांतर करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button