*क्ले बॉक्सिंग खेळाडूचे यश* *

**क्ले बॉक्सिंग खेळाडूचे यश* * क्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला यांच्या विद्यमाने आयोजित राज्यक्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा 2023-24 स्थानिक सदर याधा वसंत देसाई स्टेडियम आयोजित राज्यशालेय बॉक्सिंग स्पर्धेत क्लब बॉक्सिंग खेळाडूंचे गम गमीत यश प्राप्त केले सर्व खेळाडू खेळाडू हे क्ले बॉक्सिंग क्लबचे खेळाडू असून 1) अनिरुद्ध राजेश दांडगे ( कास्यपदक) 2) करण अनिल सूर्यवंशी (कास्यपदक) 3) मंगेश धनेश्वर जाधव (कास्यपदक) 4) गौरव गोपाल बहारे (सुवर्णपदक) प्राप्त केले अशाप्रकारे क्लेच्या खेळाडूंनी चार पदकक मिळवले तसेच गौरव बहारे हा राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धे करिता निवड्यात आली सदर राष्ट्रीय स्पर्धा अकोला येथे होणार असून पूर्ण भारतातून खेळाडू सहभाग नोंदखेळाडू सहभाग नोंदविणार आहे या स्पर्धेमध्ये टूर्नामेंट ऑफ द प्लेयर हा किताब अनिरुद्ध राजेश दांडगे याला मिळाला आहे. तसेच पुरस्कार वितरण आमदार वसंत खंडेलवाल साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट व महाराष्ट्राचे सचिव डॉ. राकेश तिवारी, उपस्थित होते या यशाच्या मागे क्ले बॉक्सिंग क्लबचे प्रशिक्षक अनिल सपकाळे, लखन जंजाळे, पवन पारदे, तसेच मुख्य प्रशिक्षक पवन शिरसाट, यांनी परिश्रम घेतले व क्ले बॉक्सिंग क्लब चे सदस्य अतुल महालकर, गिरीश पोद्दार, दीपक सपकाळे, राजेश दांडगे, जितू झांबरे, यांनी गौरव ला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या



