Uncategorized

*क्ले बॉक्सिंग क्लब ची उत्कृष्ट कामगिरी *

भुसावळ येथील कोरोनेशन क्लब मध्ये मुली ची ऑल इंडिया बॉक्सिंग स्पर्धा नुकताच पार पडल्या या स्पर्धासाठी पूर्ण भारतातून बॉक्सर मुलींनी सहभाग नोंदवला होता जळगाव जिल्हा भुसावळ तालुका मध्ये चालत असलेले क्ले बॉक्सिंग क्लबचे खेळाडूंनी दोन सुवर्ण व एक रोप पदक तर दोन कास्यपदक मिळवले पूर्वा झांबरे अनन्या बोरसे यांनी सुवर्णपदक तर रौप्य पदक साक्षी चंडाले कांस्यपदक नेहा करडे सर्वांनी अति उत्कृष्ट प्रदर्शन करत पदक आपले नावे केले या बॉक्सर मुलींच्या यशामागे त्यांचे मुख्य प्रशिक्षक पवन शिरसाठ क्लब चे अध्यक्ष लाला भाऊ सुरवाडे, सचिव संदीप वाघ, सदस्य अतुल भाऊ महालकर ,गोपाल बहारे, राजेश दांडगे, दीपक सपकाळे ,गिरीश पोद्दार, बबलू भाऊ नेटकर, व तसेच जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे पदक पदाधिकारी यांनी सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button