महाराष्ट्र

कर्जोद ता रावेर येथे घाणीचे साम्राज्यग्रा . पंचायत चे दुर्लक्ष


स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस ,रावेर

ता प्रतिनिधी विनोद तायडे


साविस्तर वृत्त असे की . काजल वानी चौक कर्जोद येथे गावाला लागून शेताच्या बाजूला दुषित सांड पाण्याचा नाला आहे नाल्याचे पाणी पुढे न जाता गावामध्ये घुसत आहे व पाणी रस्त्यावर खड्डे असल्या कारणा मुळे पाणी रस्त्यावर च साचत आहे अतिशय दुर्गंधी चे वातावरण तयार झाले असुन रोगांना निमंत्रण देत आहे तसेच रस्त्याने तमाम ग्रामस्थ शाळेत जाणारे विद्यार्थी व शेत मजूर यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे
तरी ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी यांच्या कडे वारंवार तक्रार करून सुद्धा आता पर्यंत कुठल्याच प्रकारे झालेले खड्डे व साचलेले पाणी याची व्यवस्था झाली दिसून येत नाही उलट तक्रार दार यांनी तक्रार केली असता ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच हे नेहमी प्रमाणे उडवा उडवी चे उत्तरे देत असुन टाळाटाळ करीत आहे तरी ग्रामपंचायत कधी मुहूर्त काढणार या च्यावर ग्रामस्थांचे लक्ष दिसून येत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button