खामगांव तालुक्यातील ढोरपगांव येथे ढगफुटी दृश्य पावसामुळे नुकसान झालेले पिके.

प्रतिनिधी : राजेंद्र मुंढे
खामगांव तालुक्यातील ढोरपगांव येथील शेतकरी श्रीकृष्ण दयाराम तांगडे यांच्या शेतातमध्ये कपाशी हे पीक पाण्यामध्ये असुन सदर शेतकरी च्या शेतातील पाणाच्या पर्याही मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग ने पाहणी करून पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी शेतकरी मागणी करत असुन वरोवर निवेदन देऊन ही सार्वजनिक बांधकाम विभाग कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही
मी खालील सही करणार विनंती अर्ज सादर करतो कि मी मौजे ढोरपगांव येथील गट नं. 140 लागून ढोरपगांव ते काळेगाव कोकरे विद्यालाय जवळ माझे शेत असुन शेत मेन रोडवर आहे कोकरे विद्यालय जवळ मेन रोड वर पुलाचे मोरी चे बांधकाम असुन ती मोरी लहान पाईप साइची आहे पावसाचे पाणी येऊन पूर्ण पाणी माझ्या शेतात मध्ये जाते. आणि माझे शेत अंदाजे 0.20आर शेती सदर पावसामुळे विहीर पूर्ण खचून जमीन दोस्त होऊ शकते. पिकाचे नुकसान झालेले आहे. तरी माझ्या अर्जाचा विचार करून सदर मेन रोड वरील पुलाच्या मोरी चे बांधकाम करून देण्यात यावे



