भवानीनगर भागात घरकुल योजना प्रभावीपणे राबवणार प्रदीप साळी

ध्येयनिष्ठ कार्यकर्ता जनसेवेसाठी कटबद्ध
नशिराबाद प्रतिनिधी
नशिराबाद नगरपरिषद २०२५ साठी प्रभाग क्रमांक सात मधून अपक्ष उमेदवार माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप साळी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सामायिक विकास. प्रदीप साळी याचा विकासाच्या दृष्टीकोन सर्वसमावेशक आहे त्याच्या उद्देश आहे की सर्व समाज घटकांना सोबत घेऊन एकजुटीने विकास साधायचा याचा अर्थ असा की वंचित घटकांना न्याय होकर्स बांधवांच्या समस्या सोडवून त्यांना जागा मिळवून देण्यासारखे कार्य करून त्यांना वंचित घटकांना आधार देण्याची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
गेल्या चार वर्षापासून भवानीनगर भागातील नागरिक घरकुल योजनेपासून वंचित असून त्यांना घरकुल मिळाले नाही त्यासाठी प्रभाग क्रमांक सात मध्ये जास्तीत जास्त भागातपर्यंत घरकुल योजना राबवणार गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात भवानीनगर भागात रस्ते गटारी रेशन कार्ड श्रावण बाळांना लाडकी बहीण योजना मोफत भांडी वाटप असे अनेक विकास कामे केली त्यासाठी नागरिकांमध्ये पण विश्वास आहे की या वेळेस भवानीनगरचा उमेदवार प्रदीप साळी सारखा पाहिजे.
भक्कम नेतृत्वाचा पाठबळ
आपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या आशीर्वाद पाठबळ लाभले आहे तसेच यांच्या सहकार्य घेऊन प्रभाग क्रमांक सात मध्ये सर्व गाणी विकास करण्याच्या त्यांच्या निश्चय आहे. आरोग्य व स्वच्छता स्वच्छ आणि सुंदर प्रभाकर साठी प्रभावी कचरा व्यवस्थापन यंत्रणा आणि सार्वजनिक स्वच्छतेवर कोरोना काळातील स्वच्छता कार्य आणि सफाई कामगारासमवेतील केलेले कार्य त्यांचे द्योतक आहे. युवा आणि क्रीडा युवा वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा सुविधा आणि स्पर्धक आयोजन करून त्यांचे ऊर्जा संकल्पना लावणे साहित्य वाटप आणि स्पर्धा योजनेच्या अनुभव.
प्रदीप साळी यांचे व्हिजन २०२५/ २६ चा विस्तृत आराखडा
प्रदीप साळी यांनी प्रभाग क्रमांक सात साठी जे संकल्प अधिक आहे ते केवळ घोषणा नसून प्रभागाला सुंदर सुरक्षित आणि संपन्न बनवण्यासाठी एक टाचकृती योजना आहे परदेसी यांचे मूळ संकल्पना प्रभाग क्रमांक सातला सुजलम सुफलम पाणीपुरवठा आणि समृद्धी तसेच शरीरातील सर्वात सुंदर स्वच्छ आणि सुरक्षित आणि संपन्न प्रभाग बनवण्यात आहे.



