महाराष्ट्रविदर्भ

उद्या हिवरखेड येथे सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांची काव्य महफिल श्रावणधारा चे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तालुका प्रतिनिधी

हिवरखेड दि.१० ऑगस्ट | अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे रसिक मित्र मंडळ हिवरखेड द्वारा प्रस्तुत श्रावणधारा या काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणसरी सोबतच काव्यसरीत चिंब न्हावून निघण्यासाठी व खळखळून मनसोक्त हसवण्यासाठी रविवार दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ठीक ०६:३० वा. श्री विठ्ठल मंदिर संस्थान सभागृह हिवरखेड येथे सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांचे आगमन होत आहे.

"मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा" , "भोंगा वाजलाय , नेता गाजलाय" , "तुले चोरून पाहीन मी" अशा दर्जेदार एकापेक्षा एक  गाजलेल्या कवितांवर  महाराष्ट्रातील नामवंत असलेले कवी अनंत राऊत यांनी आपल्या नावाचा ठसा उमटविला  आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button