Uncategorized

उघड्या डीपीला संरक्षण कवच बसण्याची मागणी राहुरी शहर

प्रतिनिधी दत्ता जोगदंड

शहरातील प्रगती विद्यालयासमोर असलेल्या उघड्या डीपीला संरक्षण कवच बसण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुसंगम शिंदे यांनी उपकार्यकारी अभियंता श्री वारसे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे भर पेठेत असलेले या उघड्या डीपी पासून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रगती विद्यालयातील विद्यार्थ्यांची डीपी समोरील रस्त्यावर याचा चालू असते प्रगती विद्यालयासमोरील मैदानात दलिता आदिवासी समाजाचे लोकांची वस्ती आहे त्या अवस्थेतील लहान लहान मुले मैदानावर खेळत असतात व त्यांची वर्दळ या डीपीच्या आसपास चालत असते भविष्यात काही हानी झाल्यास त्या होणाऱ्या घटनेचा जबाबदार कोण तरी एम एस ई बी ने लवकरात लवकर या उघड्या डीपीला संरक्षण कवच बसावे असे प्रकारची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button