निवडणूकमहाराष्ट्रमुक्ताईनगर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकनियुक्त सरपंच डॉ बी सी महाजन थेरोळा गावातील सत्कार समारंभ

( स्टार भारत चैनल रिपोर्टिंग )
( प्रतिनिधी अमोल रामचौरे )
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकनियुक्त सरपंच डॉ बी सी महाजन थेरोळा गावातील सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आयोजक. भागवत रामधन पाटील निवृत्ती भाऊ पांडे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि ग्रामविकास पॅनलचे मान्यवर डॉक्टर गजानन खीरळकर रवीशेठ गोयेनका अनिल भाऊ पांडे प्रभू सिंग बोडके व थेरोळा गावाचे माजी सरपंच भाऊराव भाऊ बजरे रामेश्वर पाटील नीना पाटील सुनील तलवारे गोपाळ खवले महादेव बजरे पंढरी बजरे किशोर पाटील सर गणेश पाटील हे सर्व उपस्थित होते



