बुलढाणामहाराष्ट्रराजकीय
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेला व २० वर्षाची गौरवशाली परंपरा असणारा चिखलीतील युवक काँग्रेसचा दहीहंडी सोहळा थोड्याच वेळात सुरू होत आहे.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेला व २० वर्षाची गौरवशाली परंपरा असणारा चिखलीतील युवक काँग्रेसचा दहीहंडी सोहळा थोड्याच वेळात सुरू होत आहे.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राहुल बोंद्रे संस्थापक अध्यक्ष असलेले श्री छत्रपती शिवराय क्रीडा प्रतिष्ठान, युवक काँग्रेस व कुणाल बोंद्रे मित्र मंडळांनी या सोहळ्याचे आयोजन केले आहे.