Uncategorized

आसलगाव ते पिंप्री खोद्री रस्त्याच्या कामाला सुरुवात

स्टार भारत लाईव एक्सप्रेस ता प्रतिनिधी जळगांव (जा ) हरिदास इंदोरे

जळगांव जा

असलगाव व पिंप्री खोद्री येथील बऱ्याच दिवसापासून रस्त्याची मागणी होत होती अखेर आमदार डॉक्टर संजयजी कुठे साहेबांनी सतत पाठपुरवठा करून रस्ता मंजूर करून घेतला आता या गावकऱ्यांची दळणवळणाचा मार्ग मोकळा झाला पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत रोड झाल्यामुळे या गावकऱ्यांनी आमदार साहेबांचे आभार मानले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button