गुन्हेगारी

४५ वर्षीय अनोळखी इसमाचा आकस्मिक मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव : एका अनोळखी ४५

वर्षीय इसमाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता जुने बस स्थानक परिसरात उघडकीस आली.

सदर

इसमाचे अंदाचे वय ४५ वर्ष रंग गोरा, बांधा सडपातळ, उजव्या हाताचे मनगटावर जय भवानी गोंदलेले, अंगात बदामी रंगाचे शर्ट, व निळसर रंगाचा पॅन्ट असे कपडे परिधान केले आहे. याप्रकरणी नागेश देवलाल डाबेराव वय ४५ रा. आठवडी बाजार यांच्या फिर्यादीवरून शेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सदर वर्णनाच्या व्यक्तीला कोणी ओळखत असल्यास त्याबाबतची माहिती शहर पोलिस ठाण्याचे पोउपनि अमित तळोले यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button