महाराष्ट्र
अग्निवर शहीद अक्षय गवते यांच्या कुटुंबाला शासनातर्फे १० लाखाची मदत

शेगाव | सियाचीनमध्ये कर्तव्य बजावतांना आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील अग्निवीर अक्षय गवते यांचा
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहुरकर
मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रूपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



