बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अकोला बाळापूर रस्त्यावर रिधोरा फाट्याजवळ ट्रकची दुचाकीला धडक; दिले दोन्ही गंभीर जखमीं

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगांव

अकोला रोडवरील रिधोरा उपचारासाठी अकोला फाट्याजवळ २१ नोव्हेंबर २३ सर्वोपचार रोजी दुपारी २.३० वाजताच्या पाठविले. तसेच सुमारास भरधाव ट्रकने नातेवाईकांना माहिती अकोलाकडे जाणाऱ्या दुचाकीला यानंतर महेश नारायणी पाठीमागून घडक दिली. या भावाने सामाजिक धडकेत इस्माईल चौधरी रा. संजय खंडेराव यांना बड़े प्लांट व महेश नारायणी अकोला येथे बोलविले रा. सिव्हील लाईन हे दोघे गंभीर संजय खंडेराव हे जखमी झाले. रिधोरा अकोला येथे पोहोचले व फाट्याजवळील चहा टपरी जखमींना खाजगी चालकाने माणुसकी दाखवून भरती केले. या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेला इस्माईल चौधरी यांच्या पाचारण केले व रुग्णवाहीका हाताला व डोक्याला गंभीर

जखमींना झाली आहे. त्यांच्यावर रात्री येथील डॉ. भागवत यांच्या रुग्णालयात हॉस्पीटलमध्ये शस्त्रक्रिया करून जखमींच्या हात कापण्यात आला. तर दिली. महेश नारायणी यांच्या डाव यांच्या पाय व हाताला गंभीर इजा कार्यकर्ते झाली आहे. त्यांच्यावर डॉ. मदतीसाठी रावणकार यांच्या हॉस्पीटलमध्ये असता शस्वक्रिया करून पाय तातडीने कापण्यात आला. सध्या गंभीर दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयात समजते. इस्माईल चौधरी हे अपघातात आनंद गॅस एजन्सीचे कामगार उजव्या असून महेश नारायणी यांची इजा मुसावल चौकात पान टपरी

आहे. दोन्ही जखमींना वैद्यकीय मदत पुरविण्यासाठी संजय खंडेराव यांनी अथक परिश्रम घेतले. तर अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करता-करता आवश्यकता भासल्यास रुग्णांना वाचविण्यासाठी सर्जरीचे काम सुध्दा करू लागले आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button