खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

रावेर येथे  लवकरच दुय्यम निबंधक कार्यालयाची नवीन इमारत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विकास आमोदकर रावेर  प्रतिनिधी

येथे  तालुक्यातील दस्तावेज नोंदणी साठी लवकरच दुय्यम निबंधक कार्यालयाची नूतन इमारत
उभारण्यात  येणार  असल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी रावेर येथे जागा पाहणी प्रसंगी सांगितले
रावेर येथे  दुय्यम निबंधक कार्याल्याच्या कामाकाजाची व्याप्ती लक्षात घेऊन व अत्याधुनिक यंत्रणा वापर या मुळे आहे ती जागा अपूर्ण असल्याने नवीन इमारत उभारण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत असल्याने  आ अमोल जावळे यांच्या प्रयत्नाने नवीन तहसील कार्यालय परिसरात जागा मागणी करण्यात आली असून लवकरच बांधकाम सुरु होईल असे  रावेर भेटी दरम्यान मंदार कुलकर्णी यांनी सांगितले यावेळी उपधीक्षक  वंदन जाधव, प्रशांत गिरी दुय्यम निबंधक डी व्ही बाविस्कर सेवाभावी संस्था प्रतिनिधी डॉ संदीप पाटील दीपक नगरे राहुल पाटील हे उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button