महाराष्ट्रविदर्भशेती

वीज कोसळून गोर्‍हा (बैलाचा मूत्यू

वीज कोसळून गोर्‍हा (बैलाचा मूत्यू

पातुर तालुका प्रतिनिधीसुखलाल उपर्वटदेऊळगाव : अवकाळी प्रवासादरम्यान अंगावर वीजकोसळून एका गोऱ्याचा मूत्यू झाला आहे. ही घटना १६ मार्च रोजी तालुक्यातील देऊळगाव येथे घडली. तालुक्यातील देऊळगाव परिसरात १६ मार्च रोजी तीन चार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने सुरुवात करून दिली. त्याच वेळी अंगावर वीज पडल्याने विनोद नारायण सिरसाट यांच्या मालकीच्या गोऱ्हा मूत्यूमूखी पडला. या वेळी मान साहाय्यक आयुक्त डॉ. अशोक गवळी, डॉ. संदीप गवई , श्री योगेश जाधव आदी उपस्थित होते.तसेच तलाठी गवई सर यांनी सकाळी पंचनामा करून आपला अहवाल तहसीलदार कडे सादर केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button