बुलढाणा

शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्या प्रयत्नाला यश हायवे ते शेलोडी कडे जाणारा रस्ता झाला पुन्हा सुरू (. जीडी रोकडे बुलढाणा प्रतिनिधी)

खामगाव:- नॅशनल हायवे क्र. ६ वरून जागृती ज्ञानपीठ कडे जाणारा रस्ता मॉन्टो कारली कंपनीकडून डीवाईडर बांधून बंद केला होता. आणि याच्या आधी कित्येक रस्ते त्यांनी रस्त्यामध्ये डीवाईडर बांधून बंद केलेले होते. परतू जागृती कडे जाणारा रस्ता सोडण्यास तयार नव्हते. डिव्हायडर बांधण्याचे काम सुद्धा सुरू होते. अशा परिस्थितीमुळे जागृती कडे जाणारी सर्व विद्यार्थ्यांचे वाहन एक दोन किलोमीटर वरून आऊट साईटने आणावे लागत होते. त्यामुळे एक्सीडेंट होण्याची फार मोठी भीती होती तरीसुद्धा मोटो कारलो कंपनी ऐकण्यास तयार नव्हती. जेव्हा काम सुरू असताना शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांना विद्यार्थ्यांच्या पालकांनी व स्कूल बस चालकाने सांगितले तेव्हा राजेंद्र बघे व काही शिवसैनिक घेऊन तिथे गेले तेव्हाच त्यांचे सुरू असलेले काम बंद केले आणि त्यांना सांगितले तुम्ही हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत बंद करू शकत नाही . वरील कंपनीने तक्रार ची नोंद घेऊन त्वरित रस्ता सुरू करण्यातआला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button