Uncategorized
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती साजरी

प्रतिनिधी अमोल रामचवरे
कुरा काकोडा येथील आज अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त फार मोठ्या उत्साहात बाल दिवस साजरा करण्यात आला त्याला प्रतिसाद म्हणून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निलेश पाटील सर यांनी स्वीकारले होते




