बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

डॉ. शशिकांत खेडेकर यांच्याकडून सिनगाव जहागीर येथे पीक परिस्थितीची पाहणी

शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : सिनगाव जहागीर येथे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या सद्य:स्थितीची पाहणी केली. पावसातील खंडामुळे सुकलेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांकडून त्यांच्या अडचणी व नुकसानीची माहिती जाणून घेतली.

यावेळी दीपक पवार, युवासेना मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख, सुदाम काकड, तालुकाप्रमुख, मारोती बंगाळे, महादू बंगाळे, योगेश मिसाळ आणि शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या समस्या आणि नुकसानीची माहिती संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन आवश्यक मदत व दिलासा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button