आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सोडतद्वारे तयार झाली पहिली यादी

आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सोडतद्वारे तयार झाली पहिली यादी….( जीडी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी)जिल्ह्यातील २,२४६ विद्यार्थ्यांना १२ एप्रिलला येणार एसएमएसआरटीईची २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सोडत ५ एप्रिल रोजी काढण्यात आली. यानुसार पहिली यादी तयार झाली असून, यामध्ये जिल्ह्यातील २ हजार २४६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १२ एप्रिल रोजी एसएमएसद्वारे निवडीची माहिती दिली जाणार आहे.आरटीईअंतर्गत वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश मिळतो. यंदा जिल्ह्यातील २२७ शाळांमध्ये आरटीईतर्गत दोन हजार २४६ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानुसार २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत (लॉटरी) बुधवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व३० एप्रिलपर्यंत करावा लागणार प्रवेश निश्चितज्या बालकांची यादीमध्ये प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्या बालकांच्या पालकांनी १३ ते २५ एप्रिल या कालावधीत नगरपालिका, पंचायत समिती स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासावीत. त्यानंतर पालकांनी ३० एप्रिलपर्यंत मिळालेल्या शाळेत जाऊन बालकांचा प्रवेश निश्चित करायचाआहे. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी होणारप्रवेशासाठी लागणारी कागदपत्रेनिवासाचा पुरावा (रेशन कार्ड, वाहन परवाना, वीज बिल, टेलिफोन बिल, घरपट्टी, आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यापैकी एक, निवासी व्यवस्था नसल्यास भाडेकरार.)जन्म दाखला जातीचे प्रमाणपत्र ■ उत्पन्नाचा दाखला (एक लाखाच्या आत)तर प्रतिक्षा यादीतून प्रवेशलॉटरीतील यादीसोबतच प्रवेश क्षमतेएवढीच प्रतीक्षा यादीही तयार करण्यात आली आहे. पहिल्या यादीनंतरही जेथे जाग शिल्लक राहतील, त्या जागा प्रतीक्षा यादीतून भरल्या जातीप्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात आली. याची पहिली यादी तयार केली असून, १२ एप्रिल रोजी….नाही.दुपारी 3 वाजेपर्यंत निवड झालेल विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाइल एसएमएसद्वारे कळवले जाणार आहे……….



